admin@palusbank.com, (०२३४६) २२६६१०,२२९०२६

बॅंकेच्या ठेविमधील वाढ हे ठेविदाराच्या बॅंकेवरील असणाऱ्या विश्वासाचे प्रतिक असते.बॅंकेची  प्रगती प्रामुख्याने ठेव वाढीवरच अवलंबून असते. पलूस बँकेचा पारदर्शी कारभार व सामान्य ग्राहकांचा असणारा दृढ विश्वास व उत्तम सेवा यामुळे बँकेच्या ठेवी मध्ये भरीव वाढ झाली आहे.बँकेच्या गतवर्षीच्या (२०२३-२४) रु. ६२०६१.०३ इतक्या ठेवीमध्ये रु.८८१४. ०१ लाख इतकी वाढ  होवून अहवालसाल अखेर रु. ७०८७५.०४ लाख इतक्या  ठेवी आहेत. बँकेकेकडील रु.  लाख पर्यतच्या ठेवीना विमा  संरक्षण  दिले आहे .

Awesome Image

आम्ही जाणतो आपल्या बचतीचे मूल्य

जास्तीत जास्त सुरक्षितता आणि परतावा

बचत करण्यासाठी, तुम्हाला बँकेवर विश्वास असणे आवश्यक आहे.
म्हणूनच आम्ही आपल्या विश्वासपात्र होण्याचा सदैव प्रयत्न करत असतो.


Apply Now


ठेवीचे व्याजदर (दि. ०८.०४.२०२६ पासून)
कालावधी व्याजदर
सामान्य नागरिक जेष्ट नागरिक सहकारी संस्था
३० ते ९० दिवस ४.०० % ४.०० % ४.०० %
९१ ते  १ वर्ष ६.०० % ६.०० % ५.०० %
१ वर्ष १ दिवस ते २ वर्ष ८.०० % ८.२५ % ७.५० %
२ वर्ष १ दिवस ते ३ वर्ष ७.७५ % ८.०० % ७.०० %
३ वर्ष १ दिवस ते १० वर्ष ७.५० % ७.७५ % ७.०० %