admin@palusbank.com, (०२३४६) २२६६१०,२२९०२६

तुमच्या पैशातून अधिक मिळवा

कधीही आणि कुठूनही आपल्या पैशांचा वापर करा.

लवचिक व्यवहार

बचत खाते

आपल्या बँकेत कमीत कमी कागदपत्राची पूर्तता करून कमी वेळेत बचत खाते उघडू शकता. पलूस बँक मधील बचत खात्यातून चेक, ATM, IMPS, RTGS, UPI द्वारे व्यवहार करून कधीही कुठूनही आपले पैसे मिळवू शकता. यामुळे आपल्या व्यवहारांना एक लवचिकता मिळून आपले व्यवहार एकदम सुलभ व कमी वेळेत होतील.

तुमच्या बचतीचे मोल आम्ही जाणतो. त्यामुळेच आम्ही आपली बचत अधिक सुरक्षित कशी राहील यासाठी नेहमीच प्रयत्नशील असू.

Awesome Image

आमच्यासोबत तुमचे
बचतीचे ध्येय गाठा

Growth

ग्राहकांचा विश्वास

बचत खाते

तुमचा विश्वास मिळवणे हेच आमुचे ध्येय

बचत खात्याचे फायदे

बचत खात्या सोबत मिळणाऱ्या सोयी व सुविधा

  • ३% पर्यंत व्याज मिळवा

    बचतीवर मिळणाऱ्या अधिकच्या व्याजासोबत आपल्या बचतीमध्ये वृद्धी करा

  • फ्री एसएमएस अलर्ट

    खात्यातून होणाऱ्या प्रत्येक व्यवहाराची माहिती एसएमएस द्वारे मिळवा

  • लॉकर्सवर सूट

    पलूस बँक बचत खाते धारकांना लॉकर्स शुल्कावर सूट मिळेल

  • ATM डेबिट कार्ड

    ATM कार्ड द्वारे भारतात कोणत्याही ATM मधून पैसे काढणे शक्य होईल.

  • सुरक्षा प्रदान करते

    बचत खात्या मधील आपली बचत सुरक्षित असून आपण निश्चिन्त राहू शकता

  • पेपरलेस बँकिंग

    मोबाईल बँकिंग, ATM, RTGS, IMPS, UPI मुळे पेपरलेस व्यवहार शक्य

बचत खाते आवश्यक कागदपत्रे

बचत खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत कागदपत्रे.

PAN Card

Duly Filled
Application Form

Color & Passport Size
Photographs

Visit Nearest Branch