admin@palusbank.com, (०२३४६) २२६६१०,२२९०२६

कर्ज व्यवहार हा बॅंकिंग व्यवसायातील व्यवसायातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. ठेवी व उपलब्ध निधी यातून उत्पादित कर्ज वाटप करणे हे बँकिंग क्षेत्राचे खऱ्या  अर्थाने  गमक  आहे . बँकेने  अत्यंत  चांगल्या  कर्जदारांना  कर्ज  पुरवठा करून  उत्पादित कर्ज व्यवहारात वाढ केली आहे . बँकेच्या गतवर्षीच्या (सन २०२५-२६) रू. ४४१४१.८१  लाख इतक्या कर्जात अहवाल सालात रु. ६३५७.३९ लाख इतकी वाढ होवून अहवाल साल अखेर एकूण  कर्जे रु . ५०४९९.२० लाख इतकी आहेत . पलूस सहकारी बँकेने रिझर्व्ह बँकेच्या तत्वाप्रमाणे व सामाजिक बांधिलकी या नात्याने अग्रकम क्षेत्रास कर्ज पुरवठा केला आहे .

Awesome Image

स्वप्न पहा, ते प्रत्यक्षात आणा

चांगल्या स्वप्नासाठी नवीन कल्पना

कर्ज व्यवहार हा बॅंकिंग व्यवसायातील व्यवसायातील अत्यंत महत्वाचा घटक आहे.
ठेवी व उपलब्ध निधी यातून उत्पादित कर्ज वाटप करणे हे बँकिंग क्षेत्राचे खऱ्या अर्थाने गमक आहे .

कर्जाचे रिबेटपात्र व्याजदर (दि. ०१. ११. २०२३ पासून)
सोनेगहाण ९.५० %
इतर  कर्जे
१ ते ४,९९,९९९ १३.५० %
५,००,००० ते २४,९९,९९९ १३.५० %
२५,००,००० ते  ४९,९९,९९९ १२.९० %
५०,००,००० ते ९९,९९,९९९ ११.९० %
१ कोटी  ते  १,४९,९९,९९९ ११.७५ %
१. ५० ते  १,९९,९९,९९९ ११.५० %
२ कोटी ते पुढे १०.५०
कर्जाचे रिबेटपात्र व्याजदर (दि. ०१. ०७. २०२६ पासून)
सोनेगहाण १०.५० %
सोनेगहाण टर्म लोन ११.५० %
इतर  कर्जे
१ ते ४,९९,९९९ १३.७५ %
५,००,००० ते २४,९९,९९९ १३.७५ %
२५,००,००० ते  ४९,९९,९९९ १३.४० %
५०,००,००० ते ९९,९९,९९९ १२.४० %
१ कोटी  ते  १,४९,९९,९९९ १२.२५ %
१. ५० ते  १,९९,९९,९९९ १२.०० %
२ कोटी ते पुढे १०.५० %
बिल्डर / डेव्हलपरसाठी कर्जाचे रिबेटपात्र व्याजदर (दि. ०१. ०७. २०२६ पासून)
१ ते ४,९९,९९९ १५.५० %
५,००,००० ते २४,९९,९९९ १५.५० %
२५,००,००० ते  ४९,९९,९९९ १५.४० %
५०,००,००० ते ९९,९९,९९९ १४.४० %
१ कोटी  ते  १,४९,९९,९९९ १४.२५ %
१. ५० ते  १,९९,९९,९९९ १४.०० %
२ कोटी ते ४,९९,९९,९९९ १३.५० %
५ कोटी ते पुढे १२.०० %