admin@palusbank.com, (०२३४६) २२६६१०,२२९०२६

 तपशीलसर्व्हिस चार्जेस (रुपये)(GST शिवाय )
1)     कर्ज मागणी अर्जरु. 200
2)अन्य आर्थिक संस्थांसाठी कर्ज विषयक ना हरकत दाखलारु. 50
3)डुप्लिकेट पासबुकरु. 25
4)बँक गॅरंटी चार्जेस
एका वर्षाच्या आतील कालावधीसाठी गॅरंटी दिलेल्या रकमेच्या1%
एका वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी2%
5)लॉकर चार्जेस
दरमहा पाचवेळामोफत
दरमहा पाचपेक्षा अधिक वापर केल्यास पुढील प्रति वापरासरु. 100
6)कर्ज प्रस्तावाची प्रॉसेसिंग फी (ठेव तारणी/सरकारी रोखे कर्ज वगळता )
रुपये 1 लाख पर्यंत कर्ज मंजूर कर्जरु. 1000
रुपये 1,00,001 ते 5 लाखापर्यंत कर्जरु. 2000
रुपये 5,00,001 ते 25 लाखापर्यंत कर्ज0.30%
रुपये 25,00,001 ते पुढे0.50%
सर्व नवीन / नूतनीकरण कॅश क्रेडिट कर्जासाठी0.50%
सर्व कॅश क्रेडिट मुदतवाढ कर्जासाठी0.10%
7)सोने गहाण कर्ज प्रस्तावाची प्रोसेसिंग फी
कर्ज रुपये 10,000 पर्यंतरु. 100
10,001 ते 25,000 पर्यंतरु. 200
25,001 ते 1,00,000 पर्यंतरु. 400
1,00,001 ते 2 लाखापर्यंतरु. 600
2,00,001 ते पुढेरु. 1000
सदर कर्जदारांनी सोने तारणावर कर्ज घेताना स्वतःच्या अगर कुटुंबातील कोणाच्याही नावाचा 7/12 दिल्यास वरील प्रोसेसिंग फी 50% घ्यावी. 
8)चेक वसुली चार्जेस
रुपये 10,000 पर्यंतरु. 50
10,001 ते 1 लाखरु. 100
1,00,001 पेक्षा ज्यादा / वरील चार्जेस इतर सर्व चार्जेससहरु. 150
9)स्टॉप पेमेंट चार्जेस प्रति चेकरु.100
10)NEFT चार्जेस
1 लाख पर्यंतरु. 5
1 लाखावरील रक्कमरु. 25
R.T.G.S. चार्जेस
2 लाख ते 5 लाखापर्यंतरु. 25
5 लाखावरील रक्कमरु. 50
11)टेक ओव्हर चार्जेस
रुपये 5 लाखापर्यंतनाही
रुपये 5 लाखावरील कर्जासाठी 3 महिने अगोदर पुर्व सूचना दिल्यासनाही
रुपये 5 लाखावरील कर्जासाठी पुर्वसूचना न दिल्यास इतर वित्तीय संस्थेने कर्ज भागविल्यास अशा रकमेच्या2 – 5%
12)कमिटमेंट चार्जेस
कॅश क्रेडीट कर्जाचे मंजूर मर्यादा वर्षामध्ये किमान 50% वापरणे आवश्यक न वापरल्यास मंजूर मर्यादेच्या किमान 50% रक्कमेचे व्याज आकारले जाईल.
कर्जदाराने लेखी अर्ज देऊन लिमिट कमी केल्यास कमी केलेल्या लिमिटचा विचार करावा

सदर कमिटमेंट चार्जेस आकारणीसाठी एक जानेवारी ते 31 डिसेंबर हा कालावधी समजणेत यावा.

(दिनांक 01-01-2018 पासून )

ब )सिस्टिमद्वारे आकारणी होणारे चार्जेस
1)चेक बुक चार्जेस प्रति चेकरु. 2
2)A.T.M. कार्ड चार्जेस
नवीन A.T.M. कार्डसाठीचार्जेस नाहीत
A.T.M. कार्ड हरविल्यास प्रति कार्डरु. 150
A.T.M. पिन हरविल्यासरु. 20
A.T.M. कार्ड मेंन्टेनन्स चार्जेस वार्षिकरु. 150
S.M.S. चार्जेस दर तिमाहीसरु. 15
3)चेक रिटर्न चार्जेस
वसुलीस आलेला चेक न वटता परत गेलेसरु. 150
खातेदाराचा वसुलीला घेतलेला चेक न वटता परत आलेसरु. 150
4)IMPS चार्जेस
रुपये 1,000 पर्यंतरु. 2.50
1,001 ते 25,000रु. 5.00
25,001 ते 1 लाखरु. 10.00
1 लाखावरील रक्कमरु. 15.00
5)इतर बँकेतील एटीएम मशिनेवरील व्यवहार चार्जेस
मेट्रो शहरातील व्यवहार -महिन्यातील पहिले ३ व्यवहार मोफत
इतर शहरातील व्यवहार -महिन्यातील पहिले ५ व्यवहार मोफत
एटीएम आर्थिक व्यवहारावरील चार्जेसरु. 23.00
एटीएम इतर व्यवहारावरील चार्जेसरु. 10.00
क)किमान शिल्लक मर्यादा (Minimum Balance )
(चार्जेस नाहीत मात्र किमान शिल्लक मर्यादा ठेवणे बंधनकारक)
बचत खाते (Saving)रु. 1000.00
चालू खाते (Current)रु. 5000.00